आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 पोलिस झाले पीएसआय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत शहरातील मुख्यालय तसेच इतर पोलिस ठाण्यातील 7 पोलिस कर्मचारी उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरले आहेत.

यात मुकेश वासुदेव गुजर (स्थानिक गुन्हे शाखा), कैलास पंढरीनाथ चौधरी (मुख्यालय), शरद सजन माळी (जिल्हापेठ पोलिस ठाणे), रामकृष्ण शांताराम सोनवणे (बिनतारी संदेश), प्रल्हाद मधुकर बनसोडे (मुख्यालय), शशिकांत विश्वनाथ तायडे (मुख्यालय), पदमसिंग जयसिंग राजपूत (एमआयडीसी पोलिस ठाणे) यांचा समावेश आहे तर जिल्ह्यातील शांताराम शामराव महाजन(पारोळा), जगदीश बाबुलाल मोरे (चोपडा), अजय प्रभाकर कवडे(अमळनेर), हरीश सीताराम पोळ(जामनेर) आणि देविदास आत्माराम पाटील(चोपडा) हे पाच जणही पात्र ठरले आहेत.