आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाेटे दस्ताएेवज करून २१ लाखांत फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्र शासनाचे लघुउद्याेग कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याचे अामिष दाखवून २१ लाखांची फसवणूक करण्यात अाली. यासंदर्भात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला अाहे.
नांदेड येथील पद्माकर साहेबराव तामस्कर याने खाेटी कागदपत्रे तयार करून लघुउद्याेग कर्ज मंजूर करण्याचे अामिष दाखवले. यासाठी महाराष्ट्र शासनाची राजमुद्राही तयार केली. त्याने अाठ जणांकडून २१ लाख रुपये घेतले. यासंदर्भात माधुरी राममनोहर परमार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे. अाराेपीस अटक करण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...