जळगाव – जिह्यातील वारक-यांना आषाढी एकादशी निमित्त जळगावला जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते पंढरपूर अशी विशेष रेल्वे गाडी (क्र.0१२४८) सुरू केली. आज (रविवार) दुपारी खासदार रक्षा खडसे यांनी या गाडीला हिरवी झेंडी दाखवली. भुसावळ येथून दुपारी ३.४० वाजता या गाडीने पंढरपूरकडे प्रयाण केले. उद्या (सोमवार) ही रेल्वे गाडी पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४.४५ वाजता पोहोचणार आहे.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटो