आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 33 Lakh Cash Seized ,latest News In Divya Marathi

33 लाखांची रोकड केली जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कुसुंबानाका येथे पथकाने केलेल्या तपासणीत दोन वेगवेगळ्या वाहनांमधून ३३ लाख २० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात अाली अाहे. युनियन बँकेच्या शेंदुर्णी शाखेची ३० लाख २० हजार रुपयांची तर अॅक्सिस बँकेची लाखांची रक्कम शहरात आणली जात होती. युनियन बँकेची रक्कम बँकेच्या गाडीऐवजी खासगी वाहनातून सुरक्षारक्षकाविना ही रक्कम घेऊन जात असल्याने संशयावरून ही रक्कम ताब्यात घेण्यात आली पाेलिसांनी रक्कम नेणारी एमएच 19 एपी 2364 क्रमांकाची गाडीही ताब्यात घेतली आहे. तसेच अॅक्सिस बँकेची लाख रुपयांची रक्कम गाडी ताब्यात घेण्यात येऊन तहसील कार्यालयात नेण्यात आली आहे. पथकाने जप्त केलेली रक्कम.