आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलवार हल्ल्याप्रकरणी चौघांना पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सुप्रीम कॉलनीत शनिवारी रात्री पूर्ववैमनस्यातून आकाश परदेशी, किरण खर्चे, शंकर खर्चे राहुल अशा चार जणांवर तलवार हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी पोलिसांनी आकाश विश्वे, वीरू राठोड, सुनील वाघ मुकेश पाटील या चार संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले.याप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.