आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरपासून ‘फोर-जी’चा डंका; ६५ किमी केबल पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - ‘टू-जी’ची सेवा संथ झाली. ता ‘थ्री-जी’ चा बाेलबाला चाललाय. व्हॉट्सअॅप, मेल पटापट पळायला लागले. शंभर ते दीडशे रुपयात महिनाभराचा ‘पॅक’ मारून सुखासीन इंटरनेटी दुनियेत तरुणाई वाहून गेलेली असताना ता ‘फोर-जी’ डंका वाजतोय. शहरात डिसेंबरपासून फोर-जीची सेवा सुरू होणार हे. इतकेच नव्हे तर या सेवेच्या जोडीला वायफाय तंत्राचीही जोड मिळणार हे. त्यासाठी खासगी कंपनीने शहरात जवळपास ६५ किलोमीटरची केबल वायर टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. फोर-जीचे वादळ घोघावणार असल्याचे पाहून मोबाइल कंपन्यांनीही फोर-जी सेवा स्वीकारणारे हँडसेट बाजारात आणले आहेत. त्याचबरोबर नवीन येणारे मोबाइलही त्याच तंत्राचा स्वीकार करणारे असतील, असे चित्र आहे.

धुळे शहरात इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाची गरज तापर्यंत सरकारी विविध खासगी कंपन्यांतर्फे पूर्ण केली जात आहे. त्यासाठी शहरभर मोबाइल कंपन्यांचे टॉवर उभारून त्याद्वारे सेवा पुरविली जात हे. मात्र, यापेक्षा एक पाऊल पुढे टाकत सध्या एका खासगी कंपनीने ऑप्टिकल फायबर केबल टाकून घरोघरी ही सुविधा पुरविली जाईल याची काळजी घेतली आहे. शहरभर चांगल्या रस्त्यांच्या कडेला जेसीबीद्वारे पोखरून जमिनीखाली ही केबल टाकण्यात ली हे. या केबलचे फायदे डिसेंबरपासून दिसतील, असे संकेत हेत. डिसेंबरपासून शहरात फोर-जी सेवा सुरू होईल. सध्याच्या टू-जी थ्री-जी या सेवांपेक्षा फोर-जीची सेवा चारपट वेगाने चालणारी असेल. या सेवेचे केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले हे. ऑगस्टपर्यंत केबल टाकण्याचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरपासून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार हे. त्यामुळे सरकारी सेवेसह इतर खासगी कंपन्यांनाही फोर-जीची सेवा पुरवावी लागेल. मात्र, केबल टाकणा- कंपनीतर्फे शहरात ‘वायफाय’ तंत्रज्ञानातून थेट तरुणांची बाजारपेठ काबीज करण्याचे ठरवले हे. त्यामुळे मोबाइललाही फोर-जीची वायफाय सेवा मिळेल, अशी ही यंत्रणा हे.

शहरात खासगी कंपनीच्या केबल टाकण्याचे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ सात ते आठ टक्के काम शिल्लक आहे. सर्व्हर उभारल्यानंतर डिसेंबरपासून सेवा सुरू होईल. यामध्ये स्थानिक स्तरावर वाय‑फायची सुविधा महत्त्वाची ठरेल. -अनिल शिरसाठ,ठेकेदार.

हँडसेटमध्ये अपडेशन
फोर-जीसेवा येण्यापूर्वीच माेबाइल कंपन्यांनी या सेवेला पूरक ठरतील, असे स्मार्टफोन णायला सुरुवात केली आहे. सगळ्याच कंपन्यांच्या माेबाइलमध्ये तसे बदल केले हेत. थ्री-जी सेवेला ब-पैकी वेग आहे. फोर-जी त्यापेक्षा जास्त वेगवान राहणार आहे. सेवा जेवढी वेगवान असते तेवढा मोबाइलचा प्रोसेसरही दणकट असायला हवा. दहा हजारांच्या जवळपास मिळणा- सगळ्याच माेबाइलमध्ये ही सेवा मिळणार आहे.

वायफाय सेवा मिळेल तीनशे रुपयांपासून
शहरातीलकाही भागात खासगी कंपनीतर्फे वायफाय प्लॅनची सेवा देण्यात येणार आहे. सध्या ही सेवा एका मर्यादेपुरती असते. कार्यालय अथवा एखाद्या लहान परिसरात दिल्या जाणा- सेवेला जोडलेल्या मोबाइलवर ती चालते. मात्र शहरात केबलमार्फत वायफाय सेवा देताना तीनशे ते पाचशे रुपये कारले जातील. इंटरनेटमध्ये कुठेही खंडितपणा येणार नाही.

सेवा ठरेल फायदेशीर
सध्याथ्री-जी प्लॅनवर धारित सेवेला तरुणांकडून प्रतिसाद मिळत हे. फोर-जी सेवा ली तर त्यात णखी वाढ होईल. थ्रीजी सेवेतही ब-याच त्रुटी हेत. त्यामुळे वारंवार मोबाइल हँग होण्याचे प्रकार वाढतात. यापेक्षा चांगली सेवा मिळाली तर त्याचा पर्याय म्हणून वापर होऊ शकतो. फोर-जी हा त्यासाठी चांगला पर्याय ठरेल.