आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गस्तीत गैरहजर सापडल्याने चार पाेलिस निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-   शहरात वाढलेल्या घरफाेड्या, चाेऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याचे अादेश दिले हाेते. परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी मनीष कलवानिया अाणि परिविक्षाधीन पाेलिस उपअधीक्षक डाॅ. संताेष गायकवाड यांना ४ कर्मचारी गस्तीवर गैरहजर सापडले. तसेच एमअायडीसी ठाण्याचे प्रकाश महाजन, सुनील तेली, जिल्हापेठचे पुरुषाेत्तम वागळे, तसेच उमेश साळुंखे यांना देखील निलंबित केले. तसेच प्रभारी अधिकाऱ्यांनाही नाेटीस बाजावल्या अाहेत.
 
बातम्या आणखी आहेत...