आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • लग्नाचे आमिष दाखवून दोन सख्ख्या बहिणींना पळवले, तिघांना अटक Bait For Marriage Again In Chopda Adavad

लग्नाचे आमिष दाखवून दोन सख्ख्या बहिणींना पळवले, तिघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अडावद- चोपडा तालुक्यातील अडावड येथील दोन सख्या बहिणींना लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी दोन्ही तिघांना अटक करण्यात आली आहे.

 

अडावद येथील इंदिरा नगर भागात राहणाऱ्या 15 व 18 वर्षांच्या दोन सख्या बहिणींना शनिवारी (ता.10) रात्री लग्नाचे आमिष दाखवून घरातून पळवून नेले. या प्रकरणी अजय धनराज साळुंके (21), दीपक रमेश साळुंके (19), समिर अरमान तडवी (19)  या तिघांविरुद्ध अडावद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन राठोड हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...