आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावचा 'कच्चे माठ' लघुपट पिफ फेस्टिव्हलमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुणाल जाधव - Divya Marathi
कुणाल जाधव

जळगाव- जळगावात निर्मिती केलेला 'कच्चे माठ' हा लघुपट पिफ या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला अाहे. जळगाव येथील कुणाल जाधव यांनी या लघुपटाचे सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम पाहिले अाहे. 


स्थानिक कलाकारांना घेऊन 'कच्चे माठ' हा लघुपट तयार करण्यात आला असल्याचे सहाय्यक दिग्दर्शक कुणाल जाधव यांनी सांगितले. यात स्थानिक कलावंत अनिल मोरे, चंद्रकांत चौधरी, संजीवनी व्यवहारे, सरीता तायडे, प्रज्ञा झोपे, सागर भांडगर, आकाश शर्मा, प्राची शर्मा, राजकुमार शर्मा या कलावंताचा समावेश आहे. हा लघुपट पिफ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात पोहोचला असून मुंबई शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याची नोंदणी करण्यात येणार आहे. फिल्म वर्कशॉपमधून एमबीए केलेल्या कुणाल जाधव यांनी लघुपटाच्या माध्यमातून चित्रपटाकडे वळून स्थानिक कलावंतांना त्यात अधिकाधिक स्थान देण्याचा मानस व्यक्त केला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...