आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने घरातून पळून जातांना 3 लाख चोरले, जावयाविरुध्द गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जावयाच्या सांगण्यावरुन मुलगी घरातून पळून जातांना ३ लाख चाेरून नेल्याची तक्रार तिच्या अाईने पाेलिस ठाण्यात दिल्यानंतर जावयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

 

शिवाजीनगरात राहणार २२ वर्षीय तरुणी २०१७ मध्ये घरातून पळून गेली हाेती. त्यावेळी तिच्या अाईने याप्रकरणी पोलिसात मिसिंगची तक्रार केली हाेती. त्यानंतर ती तरुणी लग्न करून अाली. मात्र, गुरुवारी या प्रकरणी आई कल्पना पुरुषाेत्तम मेढे यांनी तक्रार दिली. त्यात जावई जयविजय अहिरे याच्या सांगण्यावरुन मुलीने चोरी केल्याची तक्रार केली आहे.  

बातम्या आणखी आहेत...