आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या धक्क्याने 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सिमेंटच्या विटा तयार करणाऱ्या कंपनीमध्ये वीजेचा धक्का लागल्याने एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वडनगरी-फुपनगरी फाट्यावर सायंकाळी वाजता घडली. कानळदा येथील रहिवासी असलेला तेजस विजय साेनवणे हा वडनगरी फाट्याजवळ असलेल्या एका सिमेंटच्या विटा बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करत हाेता. कामाच्या ठिकाणी उघड्यावर पडलेल्या इलेक्ट्रिक तारेचा त्यांच्या पायाला स्पर्श हाेऊन शाॅक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नाेंद करण्यात अाली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...