आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ताईनगरसाठी 50 कोटी; मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील; खडसे यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर- नव्याने अस्तित्त्वात आलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीला नागरी सुविधा, प्रशासकीय इमारत, सांस्कृतिक नाट्यगृह, शहरातील प्रत्येक रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ५० कोटी निधी देणार आहेत. पहिल्या टप्प्यातील १० कोटींच्या कामासाठी गुरुवारी ५ कोटी रुपये उपलब्ध झाले. दोन वर्षात ही कामे पूर्ण होतील, अशी माहिती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. 


गतवर्षी डिसेंबर महिन्यात अस्तित्वात आलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायत कर्मचारी आकृतीबंध मंजूर करणे व शहरातील प्रत्येक काँक्रिटचा करू, असे खडसेंनी सांगितले. मिळणाऱ्या निधीतून विविध विकासकामांचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध भागाचा कायापालट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...