आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहायक अभियंत्यास लाच घेताना सावद्यात पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावदा- वीज कनेक्शन देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना, सहायक वीज अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. सावदा येथील वीज वितरणच्या कार्यालयात ही कारवाई झाली. 


थोरगव्हाण येथे कार्यरत सहायक वीज अभियंता राकेश लक्ष्मण भंगाळे (वय ३५) यांनी भुसावळ येथील तक्रारदाराकडून वीज कनेक्शनसाठी लाच मागितली होती. शुक्रवारी सावदा येथील वीज वितरणच्या कार्यालयात तक्रारदाराकडून लाच घेताना त्यास पकडले.

बातम्या आणखी आहेत...