आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेला माहिती देण्यास नाकारणाऱ्या डाॅक्टरलाच बाेगस काॅलरने गंडवले, बँक खात्यातून 50 हजार लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील एका डॉक्टरने १५ दिवसांपूर्वीच क्रेडीट कार्ड मिळवले होते. सुरुवातीला संबंधित बँकेतून चौकशीसाठी आलेल्या फोन कॉल्सला प्रतिसाद न देता सतर्कता दाखवणाऱ्या डॉक्टरने बुधवारी एका बनावट कॉलरला अकाउंटची माहिती देताच खात्यातून ५० हजार रुपये काढले गेले. बुधवारी पोलिस विभागातर्फे सायबर क्राइमशी संबंधित जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात येत असताना दुसरीकडे डॉक्टर गृहस्थाची फसवणूक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.

 

बातम्या आणखी आहेत...