आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी विवाह; बिंग फुटताच घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भुरे मामलेदार परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहितेच्या पतीने पहिली पत्नी हयात असतानाही दुसरा विवाह करून पत्नीची फसवणूक केली. तर हे बिंग फुटताच त्याने दुसऱ्या पत्नीशी वाद घालून, मारहाण करत तिला माहेरी पाठवून दिले. या प्रकरणी रविवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पूजाच्या भावांकडे मागितले ५ लाख रूपये 
पूजा व राहूल यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे पूजा माहेरी राहत होती. दरम्यान, १३ ऑगस्ट २०१७ रोजी पूजाचे दोन्ही भाऊ तीच्या सासरी समजूत काढण्यासाठी गेले. या वेळी पूजाच्या सासरच्या मंडळींनी त्यांना घर घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करत शिवीगाळ केली. पैसे दिल्यानंतरच पूजा हिला सासरी राहु देऊ, अशी धमकी देत दोघांना घराबाहेर काढले होते. 

 

पुढील स्लाइडवर वाचा काय आहे प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...