आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरात 150 किलो गांजासह अंमली पदार्थ जप्त; डीवायएसपी पथकाची धडक कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- डीवायएसपी रफिक शेख यांच्या नेतृत्त्वातील पथकाने आज (बुधवार) सकाळी 7 वाजेच्या सुमारास टाकरखेडा रस्त्यावरील अशोक कंजर याच्या घरात छापा टाकला. 125 किलो गांजासह मस्तानी भांगसारख्या अंमली पदार्थाच्या नशेच्या गोळयां सह ताडी जप्त केली आहे.

 

या पथकात संजय पाटील बॉडीगार्ड विलास गायकवाड चंदू गोसावी ईश्वर शिंदे महिला पोलिस कर्मचारी रेखा ईशी योगेश पाटील, मेघराज महाजन, सुहास पाटील, नरसिंह वाघ आदींच्या पथकाने ही कारवाई करत हा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. कारवाई सुरू आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... डीवायएसींच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...