आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँका अाजपासून सलग चार दिवस राहणार बंद; ATM वर राहावे लागणार विसंबून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मार्च एंडमुळे बँकांचे कामकाज २ ते ३ दिवस बंद होते. आता एप्रिलअखेर जोडून ३ सुट्या व महाराष्ट्रदिनाच्या सुटीमुळे बँकाचे कामकाज २८ एप्रिल ते १ मे असे चार दिवस बंद राहणार आहे. या कालावधीत लोकांना एटीएमवरच विसंबून राहावे लागेल. २८ एप्रिलला चौथा शनिवार, २९ रोजी रविवार, ३० एप्रिलला बुद्धपौर्णिमा तर १ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यामुळे बँकांचे कामकाज थेट २ मे रोजी सुरू होईल.
बातम्या आणखी आहेत...