आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदखेड्यात घराची भिंत कोसळून ‍ढिगार्‍याखाली दबून 2 बहिणींचा जागीच मृत्यू, आई-व‍डील जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- घराची भिंत कोसळून ढिगार्‍याखाली दबून दोन बहिणीचा जागीच मृत्यू झाला तर आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथे सकाळी ही घटना घडली.

रुपाली देशमुख (वय-17) आणि धनश्री देशमुख(वय-15) असे  मृत मुलींची नावे आहेत.

 

मिळालेली मा‍हिती अशी की, आणावे येथील भटू देशमुख यांच्या घराची भिंत कोसळली. ढिगार्‍याखाली भटू देशमुख यांची मुलगी रुपाली आणि पुतणी धनश्रीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत भुटू आणि त्यांची पत्नी निर्मला गंभीर जखमी झाले आहेत.  त्यांना  सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...