आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात भाजप आमदार अनिल गोटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राष्ट्रवादीकडून दहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- भाजप आमदार अनिल गोटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दहन करण्‍यात आले. पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप परतलेले जवान चंदू चव्हाणांविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध नोंदवण्यात आला.

 

दरम्यान, अनिल गोटे यांनी बुधवारी (ता.14) केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात काढलेल्या पत्रकात भारतीय जवान चंदू चव्हाण यांना 'भगोडा' असे संबोधले होते.  आमदार गोटे यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादीने निषेध व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...