आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपूर-शहादा मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकी स्वारांना चिरडले; मामेभाऊ जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर-शहादा-शिरपूर मार्गावर भरधाव ट्रकने दुचारीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. आज (सोमवार) सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही अर्थे गावाजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये 11 वर्षीय मुलाचा समावेश आहे.

 

सूत्रांनुसार, तालुक्यातील वाघाडी येथील विनोद वसंतराव देवरे (माळी) (वय-28) हे आणि त्यांच्या मामाचा मुलगा दर्शन रामचंद महाजन ( वय-11 ) हे दोघे दुचाकीवरून जात असताना समोरुन येणार्‍या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात विनोद आणि दर्शन या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...