आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनियुक्त मनपा आयुक्त डांगे साेमवारी जळगावात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले ठाणे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत डांगे सोमवारी जळगावात दाखल होणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून डांगे खासगी कामासाठी चेन्नई येथे होते. त्यामुळेे त्यांच्या पदभाराचा मुहूर्त चार दिवस लांबणीवर पडला आहे. 


आयुक्त डांगे १७ मे रोजी पदभार स्वीकारणार अशी चर्चा होती; पण आठवडाभरात आदिवासी विकास विभागातील शिल्लक कामे पूर्ण केल्यानंतर ते ३ दिवसांपासून चेन्नई येथे होते. त्यामुळे डांगे गुरुवारी पदभार स्वीकारणार नसून सोमवारी जळगावात दाखल होणार असल्याचे डांगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...