आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा येथे चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्‍य, अाराेपी युवकास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाेपडा - चुनार अळीत राहणाऱ्या बालकावर अनैसर्गिक कृत्य करण्यात अाले हाेते. अाराेपीला पाेलिसांनी साेमवारी अटक केली. २६ मार्च रोजी दुपारी २:३० ते ३ वाजेच्या दरम्यान १३ वर्षीय बालक ग्रामीण पोलिस स्टेशन समोरील शॉपिंग सेंटरमध्ये केक घेण्यासाठी गेला. मित्राला चकवा देण्यासाठी तो दुसऱ्या माळ्यावर गेला तेथून परत येत असताना आरोपी सचिन गुलाबराव सैंदाणे (वय २७, रा. लासूर, ता. चाेपडा) याने बालकावर अनैर्गिक कृत्य केले.