आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेशल मीडियावरुन बदनामी करण्याची तरुणीला धमकी, साेलापूरच्या तरुणास पुण्यातून केली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील एका वैद्यकिय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला एक तरुण 'माझ्याशी रिलेशनशिपमध्ये रहा, जर असे केले नाही तर तुझी साेशल मीडियावरुन बदनामी करेल', अशी धमकी देऊन जबरदस्ती करीत हाेता. त्या तरुणाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे असून गुरूवारी पाेलिसांनी पुण्यातून 'त्या' तरुणाला अटक केली.

 

हमीदचा खोटा पत्ता
हीनाशी ओळख करीत असताना हमीदने त्याची खरी माहिती दिली नव्हती. तो राहत असलेला पत्ता देखील खोटा होता. हीनाने तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिरुद्ध आढावा, पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, अतुल वंजारी, राजेंद्र राजपूत, रतीलाल पवार, विजय नेरकर यांच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. हमीद पुण्यात असल्याची माहिती मिळताच गुरुवारी पोलिसांच्या पथकाने त्याला पुण्यातून अटक करून जळगावला आणले.

बातम्या आणखी आहेत...