आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर महाराष्ट्र-विदर्भात दाेन दिवसांत गारपिटीचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- येत्या दाेन दिवसांमध्ये पुन्हा गारपीट व अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याची द्राेणीय स्थिती निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची शक्यता अाहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये ७ मार्च राेजी अवकाळी पावसाची शक्यता अाहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात गारपिटीचा व्यक्त केलेला अंदाज हवामान विभागाने मागे घेतला हाेता.
बातम्या आणखी आहेत...