आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातचे मंत्री गणपत वसावा यांना राजपीपला आदिवासी संमेलनात धक्काबुक्की; गाडीवर दगडफेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर- गुजरातचे वनमंत्री गणपत वसावा यांना राजपीप येथील आदिवासी संमेलनात धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जमावाने त्यांच्या गाडीवरही दगडफेक केली.

 
सूत्रांनुसार, गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील नादोद तालुक्यातील राजपीपला गावात सुरू असलेल्या आदिवासी संमेलनात प्रकार घडला. गणपत वसावा यांना जोरदार विरोध करण्यात आला. त्यामुळे त्यांना आदिवासी संमेलनातून काढता पाय घ्यावा लागला. त्यांच्या गाडीवर दगडफेक केली असून त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...