आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाचा घसरता आलेख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ मे ते जून या दोन महिन्यांत केळीचे भाव सरासरी ३०० रुपयांनी घसरल्याने शेतक-यांचे कंबरडेच मोडले आहे.
३५० ट्रकद्वारे होते निर्यात
रावेर,सावद्याहून दररोज ३५० ट्रकद्वारे केळीची निर्यात होते, पैकी यूपीमध्ये १००, राजस्थान ५०, पंजाब-हरियाणा ७०, जम्मू-काश्मीर ३५, दिल्ली परिसर १०० गाड्या जातात.
- रमजान महिन्यात केळीचे भाव वाढतात. यंदाही सुरुवातीला हेच चित्र होते. मात्र, मुस्लिम बांधव सध्या ईदच्या इतर खरेदीत व्यस्त असल्याने केळी भाव पडले आहेत. ईदनंतर परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. किशोरगनवाणी, केळीव्यापारी, रावेर

- लनवती आणि पिलबागच्या भावात तब्बल २०० रुपये फरक आहे. वापसीच्या भावात दोन महिन्यांत ३५० रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली.

- पावसाअभावी भाव घसरले. तसेच दर्जेदार केळी उपलब्धतेचा अभाव असल्याने पािकस्तानमधील िनर्यातही घटली. सावद्यातील केळी मुख्यत्वे दिल्ली आणि हरियाणा या परिसरात जाते. महेशलेखवानी, निर्यातदार,सावदा

- प्रकार १९ मे ३१ मे ११ जुलै
- नवती ८५०/१५ ५५०/४ ५७५/६
- पिलबाग ७५०/१५ ४५०/४ ३७५/६
- वापसी ५५० २५० २००

१० जुलैचे बाजारभाव
बऱ्हाणपूर: ४५०ते ६५० रुपये भाव मिळाले. ३२५ ट्रक आलेल्या होत्या.
दिल्ली: १२००ते १३५० रुपयांदरम्यान भाव होते. ८७ ट्रक आलेल्या होत्या.
तेलीवेंडुली(आंध्र प्रदेश) :१०५० ते १२७० रुपये भाव, तर ४० ट्रक आवक.
दोन महिन्यांत तब्बल ३०० रुपयांची घसरण
बातम्या आणखी आहेत...