आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन हिल्समध्ये एसीचा स्फोट; चार जण गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील शिरसोली रोडवरील जैन हिल्स येथे वातानुकूलित मशीनचा (एसी) कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली, तर यातील एकाची प्रकृती नाजूक आहे. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जैन हिल्स येथील टिश्यू कल्चर विभागातील एसी नादुरूस्त झाल्याने चार कर्मचा-यांनी एसीच्या दुरूस्तीसाठी वायर काढून संपुर्ण गॅस काढला. मात्र गॅस बत्तीचा कॉपर पाइप काढत असताना कॉम्प्रेसर फुटून जोराचा स्फोट झाला.