आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्केटिंग प्रशिक्षणात बच्चे कंपनीची िचत्तथरारक स्टंटबाजी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने सध्या बच्चे कंपनीची धूम सुरू अाहे. सुट्टीत काहीतरी शिकायचे या अनुषंगाने प्रत्येकाने स्वत:ला व्यस्त करून घेतले तर काहीजण फक्त ए्न्जाॅय करीत अाहेत. गुरुवारी पाेलिस वेल्फेअर कार्यालयाशेजारील मैदानावर बच्चे कंपनी स्केटिंगचे प्रशिक्षण घेत हाेते. प्रशिक्षणात एकूण ३६ विद्यार्थी सहभागी झाले अाहेत. त्यांना स्केटिंगमध्ये स्टंटबाजी करण्यासह िवविध प्रकाराचे प्रशिक्षण िदले जात अाहे. तर दुसरीकडे िशवतीर्थ मैदानावर िक्रकेट खेळणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून िक्रकेट खेळून परतताना ही िचमुरड्यांची टीम.
बातम्या आणखी आहेत...