आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावेर न्यायालयात दमानिया यांच्याविरुद्ध फौजदारी खटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर - माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरूद्ध भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी मंगळवारी रावेर न्यायालयात फौजदारी खटला दाखल केलेला अाहे. कोणतेही पुरावे नसताना दमानिया यांनी माजी महसूल मंत्री खडसे यांच्याविरोधात खोटे आरोप करुन बदनामी केली. म्हणून दमानिया यांच्याविरुद्ध रावेर न्यायालयात खटला दाखल केला आहे, असे पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्यातर्फे अॅड. चंद्रजीत पाटील नीलेश लोखंडे यांनी कामकाज पाहत आहेत.
बातम्या आणखी आहेत...