आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Corporator Son Deva Sonar , Bhusan With Arrested

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरसेवकपुत्र देवा सोनार, भूषणसह तीन जणांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील प्रमुख संशयित तथा नगरसेवक पुत्र देवा ऊर्फ देवेंद्र सोनार व सचिन बडगुजर यांना गुरुवारी मध्यरात्री तर भूषण सोनारला शुक्रवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. नगरसेवक सोनार मात्र अद्याप फरार आहेत. होळीच्या दिवशी उद्भवलेला दोन गटातील वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणारे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यावर देवा सोनार व
इतरांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता.