आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंदुरबारात संचारबंदी वाढवली; ५१ अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - नंदुरबारशहरात जातीय दंगल उसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी संचारबंदी २४ तासांनी वाढवली अाहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून, ९१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी ५१ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे अादेश न्यायालयाने दिले. क्रिकेट खेळण्याच्या वादातून बुधवारी शहरात दोन गटात वाद झाले. त्याचे पर्यवसान जातीय दंगलीत झाले. काळी मशीद, जळका बाजार, बोहरी गल्ली, बागवान गल्ली, बंधारहट्टी भागात तणाव निर्माण झाल्याने बुधवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली. आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. क्रिकेट खेळण्याच्या वादातून बुधवारी शहरात दोन गटात वाद झाले. त्याचे पर्यवसान जातीय दंगलीत झाले. काळी मशीद, जळका बाजार, बोहरी गल्ली, बागवान गल्ली, बंधारहट्टी भागात तणाव निर्माण झाल्याने बुधवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली.