आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dainik Divyamarathi Eye Donation Mission At Jalgaon

आम्ही नेत्रदानाचा संकल्प केला आहे, तुम्ही कधी करणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दैनिक भास्कर समूहातर्फे ‘प्रकाशाच्या दिशेने एक पाऊल ’ या नेत्रदान महाअभियानास देशभरात प्रारंभ झाला आहे. ‘दिव्य मराठी’च्या अभियानात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नेत्रदानाचा संकल्प करून आपला सहभाग नोंदविला आहे. आपणही या अभियानात सहभागी होऊ शकतात. या अभियानात सहभागी होण्यासाठी ‘दिव्य मराठी’त आलेल्या कात्रणाचा संकल्प अर्ज भरून कार्यालयात दाखल करू शकतात. तसेच www.bhaskar.com या वेबसाइटवर ऑनलाइन अर्जही भरता येतो. त्याच प्रमाणे SMS द्वारेही या अभियानात सहभागी होऊ शकता.

SMS करण्यासाठी टाइप करा DBND NAME GENDEK AGE BLOODGROUP ADDRESS आणि 56677 या नंबरवर पाठवा. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा : 7507777687