आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे- 21 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग, तिनेे केला प्रतिकार, तर त्‍याने केला चाकूहल्‍ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - राज्‍यात महिला अत्‍याचाराच्‍या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. धुळ्यात रिक्षातून घरी जाणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीवर चाकूहल्ला झाला आहे. या प्रकारामुळे पुन्‍हा एकदा खळबळ माजली आहे. धुळ्यातील शिंदखेडा-चिरणे मार्गावर हा हल्ला झाला आहे. 21 वर्षीय तरुणी घरी जात होती. तेव्‍हा हल्लेखोराने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने त्याला प्रतिकार केल्याने हल्लेखोराने तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
बातम्या आणखी आहेत...