आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीहाणीतील आंदोलकांचा भाजपकडून सन्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांचा भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे शहराध्यक्ष अनूप अग्रवाल, वनिोद मोराणकर, भीमसिंग राजपूत, संजय बोरसे, हिरामण गवळी, अॅड. अमित दुसाने, केदार मोराणकर, हेमंत मराठे, राजेंद्र खंडेलवाल, भारती माळी आदी उपस्थित होते. देशात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. या हुकूमशाहीच्या विरोधात अनेकांनी आंदोलन केल्याने त्यांना कारागृहात टाकण्यात आले होते. त्यांच्यासह मशि्रा बंधूंचा सत्कार करण्यात आला. आनंदा पाटील, ओढाम खंडेलवाल, योगेश मुकुंदे, अमित खोपडे, सुलोचना चौधरी, संजय शर्मा, यशवंत येवलेकर, जितेंद्र धात्रक, संदीप बैसाणे, अनिल थोरात, युवराज पाटील, दिनेश कांकरिया, दिनेश शिंदे,सागर कोडगीर, मनोज शिरुडे आदी उपस्थित होते.
भाजपतर्फे आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या शहरातील नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी उपस्थित मान्यवर भाजपचे पदाधिकारी.

यांचा झाला सन्मान
कार्यक्रमातमाजी आमदार धरमचंद चोरडिया, मदनलाल िमश्रा, डॉ. वविेकानंद िचतळे, लखन भतवाल, नाना नवले, विजय पाच्छापूरकर, केऱ्हाळकर काका, दयानंद मेहता, यादवराव पाटील, सोमनाथ जोशी, माधव बापट, रवी बेलपाठक, सुधाकर पावसकर, सुभाष शर्मा, पांडुरंग पवार आदींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...