आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’चा अाज पाचवा वर्धापन दिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अल्पावधीतच लाखाे जळगावकरांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या ‘दिव्य मराठी’चा पाचवा वर्धापन दिन रविवार, ११ सप्टेंबर २०१६ राेजी साजरा हाेत अाहे. त्यानिमित्ताने स्नेहमिलनाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. सायंकाळी ६.३० पासून हाॅटेल क्रेझीहाेम, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, इच्छादेवी चाैफुली, जळगाव येथे स्नेहमिलन साेहळा हाेणार अाहे. कार्यक्रमास उपस्थितीचे अावाहन सीअाेअाे निशित जैन, राज्य संपादक प्रशांत दिक्षित, युनिट हेड विलास जैन, निवासी संपादक त्र्यंबक कापडे यांनी केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...