आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Education And Career Fair At Jalgaon, Divya Marathi

दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअरला प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित ‘दिव्य एज्युकेशन अँण्ड करिअर फेअर 2014’ या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी दुसर्‍या दिवशीही जिल्हाभरातील पालक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसह करिअरबाबत माहिती देणारे 25 स्टॉल या ‘फेअर’मध्ये आहेत. करिअरची दिशा ठरवताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील माहिती प्रदर्शनातून विद्यार्थी व पालकांना मिळत आहे.