आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’च्या धुळे कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिव्य मराठी’च्या वर्धापन दिनानिमित्त महापौर कल्पना महाले यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारताना निवासी संपादक त्र्यंबक कापडे. - Divya Marathi
‘दिव्य मराठी’च्या वर्धापन दिनानिमित्त महापौर कल्पना महाले यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारताना निवासी संपादक त्र्यंबक कापडे.
धुळे - ‘दिव्य मराठी’च्या धुळे विभागीय कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दि‍नानिमित्त शनिवारी पांझरा नदीकनारी असलेल्या व्यंकटेश लाॅन्सवर स्नेहमेळावा रंगला.या मेळाव्याला शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय अादी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत ‘दिव्य मराठी’ला शुभेच्छा दिल्या. शहराच्या वि‍कासात ‘दिव्य मराठी’ महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे मत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले.
गुलाबी थंडीत अनेकांनी या साेहळ्याला उपस्थिती लावत शुभेच्छा दि‍ल्या. तसेच गेल्या पाच वर्षांत ‘दिव्य मराठी ’ने विविध क्षेत्रातील प्रश्न मांडून ते साेडवल्याबद्दल ‘दिव्य मराठी’ चे अाभार मानण्यात आले. भविष्यात शहराच्या वि‍कासात ‘दिव्य मराठी’ने महत्त्वाची भूिमका निभवावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. निवासी संपादक त्र्यंबक कापडे, सॅटेलाइट एडिटर नितीन फलटणकर, प्रादेशिक जाहिरात प्रमुख सुभाष बाेंद्रे, ब्युरो चिफ नरेंद्र सोनवणे, वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक संजय पाटील, उपव्यवस्थापक महेश कुलकर्णी आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या. साेहळ्याला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ.सुभाष भामरे, महापाैर कल्पना महाले, जि‍ल्हा परिषद अध्यक्ष शि‍वाजी दहिते, सभापती मधुकर गर्दे, भाजपचे महानगराध्यक्ष अनूप अग्रवाल, गाेपाळराव केले, माजी अामदार राजवर्धन कदमबांडे, प्रा.शरद पाटील, माजी मंत्री डाॅ. शालिनी बाेरसे, कांॅग्रेसचे जि‍ल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, मनपा शिक्षण मंडळ सभापती संदीप महाले, लाेकसंग्रामचे तेजस गाेटे, शिवसेनेचे जि‍ल्हप्रमुख हि‍लाल माळी, राजेंद्र पाटील, भाजपचे प्रा.अरविंद जाधव, संजय शर्मा, भूपेंद्र लहामगे, डाॅ. महेश घुगरी, संजय बाेरसे, महिला अाघाडीच्या रत्ना बडगुजर, चेतन मंडाेरे, माजी महापाैर जयश्री अहिरराव, माेहन नवले, ज्ञानेश्वर भामरे, मनपा वि‍राेधी पक्षनेता गंगाधर माळी, सभागृह नेते कमलेश देवरे, नगरसेवक अमाेल मासाेळे, नरेंद्र परदेशी, संदीप पाटाेळे, प्रफुल्ल पाटील, डाॅ. तुळशीराम गावित, नगरसेविका मायादेवी परदेशी, डाॅ.दरबारसिंग गि‍रासे, माजी स्थायी समिती सभापती चंद्रकांत साेनार, अॅड. जवाहर पाटील, महादेव परदेशी, अनिल मुंदडा, रईस काझी, मुकुंद काेळवले, कि‍रण जाेंधळे, संजय जवराज, रामकृष्ण खलाणे, डाॅ. राहुल पाटील, शकील खजूरवाले, कलीम अन्सारी, खलिल अन्सारी, नाजनीन शेख, राष्ट्रवादीच्या महिला अाघाडीच्या ज्याेती पावरा, बेबीताई शि‍रसाठ, विजय पाच्छापूरकर, हि‍रामण गवळी, सुनील बैसाणे, मुकुंद येवले, वि‍‍द्यार्थी परिषदेचे नितीन ठाकूर, दत्ता म्हसके, अाकाश हंबाेरे, धनश्री चांदाेळे, श्रावण पाटील, जि‍ल्हा नेते संताेष पाटील, िवश्वनाथ साेमवंशी, रमेश पाटील, सुरेश अहिरे, कि‍‍रण चाैधरी, वि‍नयकुमार पाटील, एच.पी.पाटील, साेनल अग्रवाल, तर उद्याेग क्षेत्रातील उद्याेजक नितीन बंग, प्रवीण रेलन, राजेंद्र जाखडी, वि‍जय चांडक, राजेंद्र कटारिया, प्रशासनातील जि‍ल्हा पाेलिस अधीक्षक चैतन्या एस., अप्पर पाेिलस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पाेलिस उपविभागीय अधिकारी िहंमत जाधव, शहर पाेिलस ठाण्याचे पाेिलस निरीक्षक िदवाणसिंग वसावे, प्रांताधिकारी गणेश िमसाळ, महापालिकेचे शाखा अभियंता चंद्रकांत उगले, प्रदीप चव्हाण, सहायक अायुक्त नारायण साेनार, मनीष शेंद्रे, िजल्हा परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता एन.डी. पाटील, छावाचे सुधीर माेरे, संजय झेंडे, जयंत चांदसरकर, महेंद्र निळे, िजतेंद्र देवरे, प्रा. श्याम पाटील, प्रा. देवेंद्र विसपुते, अॅड.अनिल पाटील, प्रदीप माळी, महेश माळी, महेंद्र पाटील आदींनी हजेरी लावली.

मंत्र्यांच्या तासभर गप्पा...
केंद्रीयसंरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर उत्साहवर्धक वातावरणाला आणखी बहार आली. या वेळी त्यांच्यासोबत भाजपच्या कार्यकर्त्यांचा गोतावळाही होता. मात्र यातही ते गप्पांच्या ओघात रंगले. तासभर त्यांनी विविध विषयांवर गप्पा केल्या. ‘दिव्य मराठी’च्या उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. समाजाला दिशा देणाऱ्या दैनिकाची गरज हाेती ती ‘दिव्य मराठी’तून पूर्ण झाली, असेही ते म्हणाले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांभोवती या वेळी वाचकांनीही गराडा घातला. सेल्फीसाठीही काही जणांनी आग्रह धरला. ‘दिव्य मराठी’च्या कार्यक्रमात पहिल्यांदाच इतका वेळ केंद्रीय मंत्री रमल्याचे दिसले. याच बरोबर इतरही मान्यवरांनी कार्यक्रमाला बराच वेळी उपस्थिती दिली.
.
बातम्या आणखी आहेत...