आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आम्हाला गोळ्या घाला, गोळ्या घाला’; मनपा शकि्षकांचा संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आयुक्तमुर्दाबाद, मुर्दाबाद..., "गाळे पाहिजे शाळा नको...', "कमिशन पाहिजे शकि्षण नको...' आम्हाला गोळ्या घाला, गोळ्या घाला..., अशा घोषणा देत आयुक्तांना नलिंबित करून शकि्षकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत पालकिा शकि्षकांनी बुधवारी मनपाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून संतप्त भावना व्यक्त केल्या.

शकि्षकांचे पालकिा हिस्स्याचे ५० टक्के वेतन गेल्या १४ महिन्यांपासून थकित आहे. या वेतनासाठी आतापर्यंत शकि्षकांनी विविध आंदोलने केलीत. अखेर जुलैपासून शाळा बंद आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी उर्दू शाळेतील शकि्षकाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर शकि्षकांनी आंदोलनाचा संतप्त पवित्रा घेतला; तर काही महलिा शकि्षका या घटनेमुळे भेदरल्या होत्या. आंदोलक शकि्षकांनी पदाधकिारी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना मंडपात आंदोलन करण्याच्या सूचना केल्या. मात्र, शकि्षकांनी मनपाच्या आवारात बसून आंदोलन केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

शकि्षक संघटनेचे जलि्हाधकिाऱ्यांना नविेदन
शकि्षकानेविषप्राशन केल्याप्रकरणी अखलि महाराष्ट्र उर्दू शकि्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख महंमद हनीफ यांनी जलि्हाधकिारी यांना नविेदन दलिे. रमजान महिन्यात मुस्लिम शकि्षकांना समाजातील गरीब वर्गाला ‘जकात’ द्यावी लागते. परंतु, पालकिेच्या शकि्षकांनाच ‘जकात’ घेण्याची दुर्दैवी वेळ आयुक्त संजय कापडणीस यांनी आणली आहे. त्यामुळे त्यांच्यावर नलिंबनाची कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नविेदनाद्वारे त्यांनी केली.

ठराव रद्दसाठी तीन दविसांत विशेष सभा
हुडकोचेकर्ज पालकिेची आर्थकि स्थिती चांगली नसल्याने शकि्षकांचे ५० टक्के वेतन अदा करू नये, असा ठराव सभागृहाने केल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप शकि्षकांनी रमेश जैन नितीन लढ्ढा यांनी शकि्षकांची भेट घेतल्यावर केला. त्यामुळे हा ठराव रद्द करण्यासाठी तीन दविसांत विशेष सभा घेण्याचे आश्वासन जैन लढ्ढा यांनी या वेळी दलिे. तसेच वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, असेही त्यांनी सांगितले.

...तर सामूहकि आत्महत्या
हुडकोचेकर्ज शकि्षकांना तारण ठेवून घेतले नाही. तसेच प्रशासन पदाधकिारी यावर तोडगा काढत नाहीत. त्यामुळे एका शकि्षकाने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही पालकिा प्रशासन पदाधकिाऱ्यांनी दखल घेतली नाही, तर सामूहकि विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा शकि्षकांनी या वेळी दलिा.

१४ महिने की पगार (५०% मनपा जळगावसे मलिनेवाली) ना मलिने से मै खुदखुशी कर रहा हँू। दोनो शकि्षक संघटना इसको जबाबदार नही। मनपा आयुक्त सो. मेरी हत्या के जबाबदार होगे. -एस.एन. सईद
बातम्या आणखी आहेत...