आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपमधील ‘शेकाटी’ गिरणेच्या किनारी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शेकाटी पक्ष्यांचे महिनाभरापासून शहरात आगमन झाले आहे. मार्च महिन्यापर्यंत ते जळगावातच थांबणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा युरोपमध्ये परततील.

शेकाटीचे प्रमुख खाद्य किडे
युरोपमधीलपाहुण्याचे पाणवठ्याजवळील दलदलीतील किडे हेच प्रमुख खाद्य असल्याची माहिती पक्षीिमत्र रवींद्र साेनवणे यांनी दिली.

बुधवारी दुपारी पडले नजरेस
युरोपमधीलब्लॅक विंगड स्टील्ट (शेकाटी) या पक्षांचे जळगावात आगमन झाले आहे. बांभोरीजवळील गिरणा नदी पात्राजवळ बुधवारी दुपारी ते शिकार करीत होते.
छाया: आबा मकासरे