आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire Brigade Department Administration News In Marathi

‘अग्निशमन’मधील अंदाधुंद कारभाराच्या चौकशीला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘दिव्यमराठी’ कार्यालयात बुधवारी दांन अज्ञात नागरिकांनी आणून दिलेले एमआयडीसी अग्निशमन विभागाचे हजेरी बुक गुरुवारी महापालिका आहेयुक्त संजय कापडणीस यांच्या ताब्यात देण्यात आले. घडलेला प्रकार गंभीर असल्याने तातडीने उपायुक्तांमार्फत चौकशीचे आहदेश आहेयुक्तांनी दिलेले आहे. असे करण्यामागे नेमका काय हेतू होता? याचा शोध आता प्रशासन घेणार असून यातून अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये नेहमीच काही ना काही गऔरप्रकार उघडकीस येत असतात, असाच प्रकार बुधवारी दुपारी घडला. एमआहेयडीसीतील अग्निशमन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०१४ ते जानेवारी २०१५ दरम्यानचे हजेरी बुक दांन अज्ञात व्यक्तींने एका बंद पाकिटात ‘दिव्य मराठी’च्या नवीपेठेतील कार्यालयात आहेणून दिले होते.
याबाबत ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी पालिकेच्या भाेंगळ कारभाराबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर खळबळ उडाली. प्रतिनिधीने हे हजेरी बुक आहेयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांना तर धक्काच बसला. त्यांनी हजेरी बुकाची पाहणी केल्यानंतर याप्रकाराची सखाेल चौकशी करून याेग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे आहेदेश उपायुक्त अविनाश गांगोडे यांना दिले आहेत.

निष्काळजीपणा स्पष्ट
विभागीयकार्यालयातून महत्त्वाचे दस्तऐवज गायब होतात. चार- पाच दिवस उलटूनही वरिष्ठांना कळवले जात नाही. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. यावरून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड होत आहे.

कर्मचाऱ्यांची पात्रता तपासा
अग्निशमनकार्यालयातील गलथान कारभारासंदर्भात अखिल भारतीय सफाई मजदूर संघाने आहेयुक्तांना निवेदन दिले आहे. यात अग्निशमन कार्यालयातून हजेरी बुक बाहेर जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणताच विश्वास राहिलेला नाही. घडलेला प्रकार काळिमा फासणार आहे. तसेच तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांची अग्निशमन कोर्स शऔक्षणिक दाखल्यांची चाऔकशी व्हावी, अशी मागणी अध्यक्ष अजय घेंगट यांनी केली आहे.

नेमका हेतू काय?
कर्मचाऱ्यांचेहजेरी मस्टर घेऊन जाण्यामागे नेमका काय हेतू होता? याचा शोध घेणे गरजेचे आहे. हा प्रकार अंतर्गत वादातून आहे की, हजेरीतील घोळ, आहेर्थिक घोटाळा, मनमानी कारभार या अनुशंगाने सर्वांगीण विचार चाऔकशीत करण्यात येणार आहे.

केंद्रप्रमुखाची चऔकशी
अग्निशमनविभागाचे वसंत कोळी यांनी एमआहेयडीसीतील केंद्रप्रमुख शशिकांत बारी यांना नाेटीस बजावून विचारणा केली आहे. चार दिवस हजेरी बुक गहाळ होते तरीही वरिष्ठांच्या निदर्शनास का आहेणले नाही, याचा खुलासा करण्याच्या सूचना केल्या.

‘दिव्य मराठी’बद्दल विश्वासार्हता
नि:पक्षनिर्भीड हे ब्रीद वाक्य घेऊन गेल्या तीन वर्षांपूर्वी जळगाव शहरात दाखल झालेल्या ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्राच्या कार्यालयात बुधवारी अज्ञात व्यक्तींनी पालिकेतील हजेरी बुक आहेणून दिले. यावरून वाचकांच्या मनातील ‘दिव्य मराठी’ बद्दल दृढ विश्वास असल्याचे स्पष्ट होते. असे करण्यामागे अज्ञात व्यक्तींचा हेतू नक्कीच अग्निशमन विभागात सुरू असलेल्या गऔरकारभाराची माहिती पालिकेच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे असाच होता, असाही निष्‍कर्ष आहेता पालिकेतील अधिकारी वर्ग काढत आहेत.