आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Recipe: उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी हे फळांचे ज्यूस घ्या, दूर होईल थकवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाच्या झळांनी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहण्यासाठी फळांच्या ज्यूसला प्राधान्य दिले जाते. त्यात खासकरून उसाच्या रसावर जास्त भर असतो. तसेच बच्चे कंपनीच्या आवडत्या आइसक्रीमचाही त्यात समावेश असतो. मात्र, अनेक गाेष्टी आपण घरातही सहजपणे तयार करू शकतो. ताजेतवाने राहण्यासाठी अनेक प्रकारचे ज्यूस, मॉकटेल, आइसक्रीम घरीच तयार करू शकतो. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शीतपेयांची मदत होते.

ब्ल्यू ओशन
ब्ल्यू कोरॅशो हे बाजारात उपलब्ध असते. ते तीन मोठे चमचे, सेव्हनअप पाऊण ग्लास, ते आइस क्यूब, एक मोठा चमचा आइसक्रीम घ्या. ग्लासात तीन मोठे चमचे ब्ल्यू कोरॅशो टाका ग्लास सेव्हनअपने भरून घ्या. त्यात आइस क्यूब टाका. तसेच वरून फेटलेले आइसक्रीम टाका. ग्लासला लिंबूची फोड पुदिन्याची पाने लावून सजवा.

फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी केला आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर शीतपेयांच्या रेसेपी