आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाळासाहेब’ अवतरले गणेश रूपात..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या चार दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणरायाच्या स्वागतासाठी भाविक सज्ज झाले आहेत. खाजामियाँजवळील गणरायाच्या मूर्ती विक्री करण्यासाठी आलेल्या मूर्तिकारांनी यंदा विविध रूपांमध्ये ‘श्री’च्या मूर्ती तयार केल्या असून त्या भाविकांना भुरळ घालीत आहेत. यात सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपात अवतरलेल्या गणरायाच्या मूर्तीची आहे.

स्लाइडला क्लिक करून पाहा, संपूर्ण गणेशमूर्ती