आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ठेका बंद; कचरा फुल्लं...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक कोंडीत सापडलेल्या महापालिकेने ‘आधी कर्जफेड नंतर विकास कामे’ हे धोरण अवलंबल्यामुळे सद्या मुलभूत सुविधांचा वानवा जाणवू लागला आहे. पालिकेची जबाबदारी असलेल्या साफसफाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे फुले मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी सध्या कचर्‍याचे ढीग साचलेले बघायला मिळत आहेत. ठेका रद्द केल्याने ही वेळ आली आहे.