आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवाहर नवोदयच्या निवड चाचणीत ८० विद्यार्थी पात्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी जाहीर केला असून या परीक्षेत ८० विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यात जामनेर तालुक्यातील सर्वाधिक नऊ िवद्यार्थी तर धरणगाव तालुक्यातील केवळ एका मुलाचा समावेश अाहे. पात्र विद्यार्थ्यांना निकाल लवकरच रजिस्टर्ड पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर पाठवण्यात येईल, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य वाय.जे.राव यांनी कळवले आहे.
तालुकानिहाय जाहीर करण्यात आलेला निकाल

चाळीसगाव तालुका - तनय उमेश चव्हाण, यश गोविंदराव पाटील, हर्षला सुनील महाजन, श्रुती अविनाश पाटील, दिव्या सुनील जाधव, साक्षी गजानन सोनवणे, गिरीश विलास पाटील, अथर्व दीपक अलाई, कौस्तुभ राजू जाधव, मृणाली विनोद बारी, राकेश पवार.
एरंडोल तालुका - रुपेशसुरेश ठाकरे, सारंग दीपक पाटील, गायत्री प्रमोद पाटील, दिव्या दीपक पाटील.
अमळनेर तालुका - कल्पेश संजय चौधरी, जागृती जयेश काटे, विवेक केदारनाथ पवार, क्रिष्णा गोविंदा पाटील, वरद योगेश पाटील.
बोदवड तालुका - दीक्षागौतमकुमार जैन, यश रवींद्र माळी, कौस्तुभ विश्वासराव बडगुजर, दीपाली सुनील पंडित, प्राजक्ता गौतम जमदाडे, श्रेया प्रवीण वाघ.
धरणगाव तालुका - सागरसाळुंखे.

भुसावळ तालुका - शारदा सीताराम माळी, नेहा शैलेंद्र आहिरे.
जामनेर तालुका - खुशांत प्रफुल्ल पाटील, सौरव डिगंबर माळी, तेजस नीळकंठ महाजन, प्रफुल्ल संतोष गायकवाड, लोकेश हिंमतराव बावस्कर, आकांक्षा प्रदीप शुक्ला, नागसेन चंद्रसेन तायडे, भाग्यलक्ष्मी मधुकर सुरवाडे, प्रथमेश प्रदीप दोदे.
पाचोरा तालुका - सुशांतत्र्यंबक सोनवणे, आदिल रमजानखॉ पठाण, धनंजय विजय बाविस्कर, मृणाल संजय पाटील, दारासिंग खत्र्या वळवी.
भडगाव तालुका - सोनालीसुहास सावंत, राघवी संजू सूर्यवंशी, जयेश दिलीप पाटील, हर्षल भरत पाटील, अविनाश भीमा सोनवणे.
पारोळा तालुका - सर्वेशरुपेश बाहेती, आदित्य शरद पवार, यश पांडुरंग पाटील, प्रणव रमेश पाटील, जयेश सोमनाथ पाटील.

जळगाव तालुका - पवन संजय पाटील, धनश्री मुकेश आमले, तेजस प्रवीणराज सोनवणे, ओम चंद्रशेखर सूर्यवंशी, किमया सुनील कदम.
चोपडा तालुका - प्रणव प्रशांत सोनार, लोकेश राजमल ठाकरे, पीयूश सोमनाथ देवराज, कुलदीप भगवान पाटील, श्रुती अतुल महाजन, तनुश्री धर्मेंद्र सनेर, दिवेश सुनील बाविस्कर, हर्षाली राजेंद्र बाविस्कर.
यावल तालुका - संजीवनी सुरेश पाटील, सोनल शिवाजी बारेला, कोमल संजय सोनवणे.
रावेर तालुका - विजय भरत मोरे, चैताली दिलीप बाेंडे, नेहा सुनील टोके, रोहित दत्तात्रय साळवे, निशा विजय अवसरमल.
मुक्ताईनगर तालुका - आकाश पाटील, स्वप्निल राजेंद्र खाचणे, नेहा अशोक लोखंडे , आदित्य जगदीश भालेराव, वैभव अशोक इंगळे, सागर राखुंडे.
बातम्या आणखी आहेत...