आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशियन योग स्पोर्ट‌्समध्ये जळगावच्‍या तनयला सुवर्ण पदके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सिंगापूर येथे झालेल्या अशियन योगा स्पोर्ट‌्स चॅम्पियनशिपमध्ये जळगावच्या तनय मल्हाराने सुवर्ण रौप्य पदक मिळवले. त्याच्या सोबत असलेल्या श्रद्धाने हिने ब्रॉन्झ पदक मिळवले आहे. तनय ने १४ ते १७ वयोगटात अॅथेलेटिक योगा , आर्टिस्टिक योग, सोलो फ्री फ्लो डान्स योगा या प्रकारात गोल्ड मेडल तर आर्टिस्टिक पेअर योगा मध्ये ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले. या स्पर्धेत एकूण देशांचे १७८ खेळाडू सहभागी झाले होते. त्यात भारताचा पदक पालिकेत प्रथम क्रमांक आहे. दुसरा क्रमांक व्हिएतनामला तर तिसरा मलेशियाला मिळाला.
बातम्या आणखी आहेत...