आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍हिस्‍की झाली रिस्‍की, सरपंच स्‍विफ्ट कारसह कोसळले विहिरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एरंडोलजवळ महामार्गावर असलेल्‍या एका विहिरीत रात्री स्‍विफ्ट गाडी पडल्‍याची घटना उघड झाली आहे. या कारमध्‍ये धारागिर गावचे सरपंच होते नि ते मद्य प्राशन करून स्‍विफ्ट चालवत होते अशी माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी नाही.
अशी घडली घटना...
- धारागिर गावचे सरपंच संजय पाटील दारू पिऊन स्‍विफ्ट कार चालवत होते.
- सरपंच पाटील पहाटे एका हॉटेलमधून घरी यायला निघाले होते.
- दरम्‍यान ताबा सुटल्‍याने कारचा अपघात झाला.
- ही कार 50 फुट विहिरीत कोसळल्‍याची माहिती सुत्रांनी दिली.
- अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सरपंच सुदैवाने वाचले.
- अपघातानंतर सरपंच विहिरीतून बाहेर आले.
- सकाळी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून गाडी बाहेर काढण्यात आली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कार अशी कोसळली विहिरीत...