आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Drought Situation Water Shortage And Load Shedding Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावकरांना दिलासा : पाणीकपात लांबण्याची चिन्हे; लोडशेडिंगचा नव्याने प्रस्ताव?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन दुष्काळात तीन दिवसाआड पाणीपुरवठा आणि अधिक भारनियमन या संकटात सापडलेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाणीकपातीच निर्णय मे महिन्यापासूनच लागू व्हावा, यासाठी पालिकेतील सत्ताधार्‍यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन वीजचोरी व गळती अधिक असलेल्या भागांसाठी स्वतंत्र फीडर देईपर्यंत ‘क्रॉम्प्टन’ जुनेच भारनियमन वेळापत्रक राबवण्याच्या विचारात आहे.