आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार सुरेश जैन यांच्या जामिनावर आज कामकाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार सुरेश जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फे टाळल्यानंतर आमदार जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यात सरकारपक्षातर्फे चार्जफ्रेमिंग करण्यात आलेले नसल्याने जामीन देण्याची मागणी केली आहे. त्रयस्थ अर्जदार म्हणून नरेंद्र भास्कर पाटील हरकत घेणार आहेत. न्यायमूर्ती जे. चलमेश्वर व न्यायमूर्ती विक्रमजित सेन यांच्या न्यायपीठासमोर कामकाज चालणार आहे.