पोलिस विभागात चाळीसगाव येथे नियुक्ती, नाव अरुण वसंत जोशी (बक्कल न.1887) आहे.
सोमवार, वेळ रात्री साडेदहा वाजता दारूच्या नशेत तर्र होऊन जळगाव रेल्वेस्थानकावर दादर्यावर वर्दीसह आडवा.
रिक्षाचालकांना बराच त्रास असल्यामुळे टवाळखोर मुलांनी वर्दीची टिंगलटवाळी करत खात्याची टर उडविली.
उपस्थित काही नागरिकांनी मध्यस्थी करून संबंधित पोलिसाला नशेतच रिक्षात बसवून त्याला घरी पोचविले.