आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटे अंधाराचे जाळे, परी धुके दाटलेले..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहराचे तापमान 9.2 अंश सेल्सियसपर्यंत आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला आहे.
ऑक्टोबरमध्येच जाणवणारी बोचरी थंडी एक महिना उशिरा शहरात दाखल झाली आहे. रोज सकाळी पाच ते सहा दरम्यान शहर धुक्यात हरवते आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा धुक्यात हरवलेले शहर...